Sunday, September 07, 2025 08:58:59 PM
आधार कार्ड डाउनलोड करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु, तुम्ही हे काम फक्त तुमच्या व्हाट्सअॅपवरूनही करू शकता. बातमीत दिलेला मोबाईल नंबर सेव्ह केल्यानंतर, त्या नंबरवर चॅट करून आधार कार्ड डाउनलोड करता येते.
Amrita Joshi
2025-09-06 19:27:03
आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. . पॅन कार्डचा गैरवापर होऊन अनेक लोक बनावट कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत.
Avantika parab
2025-09-05 13:22:34
एका बाजूला भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देऊन इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करू इच्छित आहे. परंतु कार मालकांना इथेनॉलमुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होण्याची चिंता वाटत आहे.
2025-09-04 13:35:59
दिन
घन्टा
मिनेट